अंडाभुर्जी पार्श्वभूमी
⭐ Since 2001

शिवमल्हार अंडाभुर्जी सेंटर

"अस्सल मसाला, भन्नाट तडका!"

पुण्याच्या डेक्कन कॉर्नरवरील सर्वात जुना आणि प्रसिद्ध अंडाभुर्जी सेंटर.
ताजे, पौष्टिक आणि अस्सल चवीचे पदार्थ रोज ताज्या सामग्रीपासून तयार.

२५+ वर्षांचा अनुभव
५०,०००+ समाधानी ग्राहक
९+ खास पदार्थ
खाली स्क्रोल करा
🔥 फ्रँचायसी उपलब्ध — आजच संपर्क करा! ⭐ पुण्यातील नं.१ अंडाभुर्जी ब्रँड 🍳 रोज ताज्या सामग्रीपासून तयार केलेले पदार्थ 🏆 Since 2001 — दोन पिढ्यांची परंपरा 🔥 फ्रँचायसी उपलब्ध — आजच संपर्क करा! ⭐ पुण्यातील नं.१ अंडाभुर्जी ब्रँड 🍳 रोज ताज्या सामग्रीपासून तयार केलेले पदार्थ 🏆 Since 2001 — दोन पिढ्यांची परंपरा
आमचे स्वयंपाकघर
२००१ पासून सेवेत
पुण्याचा
विश्वासू ब्रँड

परंपरा दोन पिढ्यांची

शिवमल्हार अंडाभुर्जी सेंटर आज पुण्यातील एक नामांकित ब्रँड आहे. हा व्यवसाय सर्वात आधी आम्ही कौटुंबिक सुरू ठेवला असून आता त्याचे ब्रँड बाहेर सर्वत्र उपलब्ध करत आहोत.

हा व्यवसाय माझे मामा कै. अशोक सोपान माझिरे व त्यांची बहीण अनिता त्यांनी छोट्याश्या हातगाडीवर सुरू केला. डेक्कन कॉर्नरचे बसस्टँड म्हणले की मामांची अंडाभुर्जी गाडी ओळखत होते.

आज आमच्या व्यवसायाला २५ वर्षे पूर्ण झाली असून महाराष्ट्रात व पुण्यात सर्वांत जास्त अंडाभुर्जी व अंडाराईस दर दिवसाला विकत आहोत.

१००% ताजे पदार्थ
आरोग्यदायी घटक
कोणताही रंग/फ्रोजन नाही
जलद सेवा
रु
रुपाली जाधव संस्थापक, MBA | शिवमल्हार अंडाभुर्जी सेंटर

आमची खासियत

🥚
ताजे अंडे

रोज ताज्या अंड्यांपासून तयार केलेले पदार्थ. कोणताही फ्रोजन घटक नाही.

🌶️
खास मसाले

२५ वर्षांच्या अनुभवाने तयार केलेले गुप्त मसाल्यांचे मिश्रण.

जलद सेवा

काउंटर टॉपवर ग्राहकांसमोर तयार होणारे पदार्थ — जलद, स्वच्छ, चवदार.

🧹
स्वच्छता

उच्च स्वच्छता मानकांचे पालन. प्रत्येक ऑर्डरसाठी स्वच्छ भांडी.

💛
परवडणारी किंमत

उत्तम चव, उत्तम गुणवत्ता — सर्वांना परवडणाऱ्या किमतींमध्ये.

🏆
विश्वासू ब्रँड

२५+ वर्षांचा विश्वास. ५०,०००+ समाधानी ग्राहक. पुण्याची पसंती.

🚀 व्यवसायाची संधी

फ्रँचायसी घ्या — स्वतःचा व्यवसाय सुरू करा!

केवळ ₹५,००,००० मध्ये शिवमल्हारचा विश्वासू ब्रँड घ्या. सेटअप, मार्केटिंग, प्रशिक्षण सर्व आमच्याकडून. हाताला हात लावून व्यवसाय सुरू करण्याची संधी!

  • सेटअपमध्ये मदत
  • विक्रेत्याची निवड व मार्केटिंग
  • कच्च्या मालाचा पुरवठा
  • ऑनलाईन डिलिव्हरी टाय-अप
आजच चौकशी करा
₹५,००,०००
एकूण अंदाजित गुंतवणूक
🛒 फूड कार्ट
🍳 उपकरणे
💻 IT इन्फ्रास्ट्रक्चर
🏷️ ब्रँड फी
🧺 प्रथम कच्चा माल

आमच्याशी जोडा

पत्ता कर्वे रोड, डेक्कन कॉर्नर, पुणे ४११००४
फोन 8766452578
वेळ सकाळी ७:०० — रात्री ११:३०

ग्राहक काय म्हणतात?

⭐⭐⭐⭐⭐

"२० वर्षांपासून इथेच येतो. रुपाली ताईंनी परंपरा कायम ठेवली आहे. भुर्जीची चव जशी होती तशीच आहे. डेक्कन कॉर्नरची ओळख म्हणजे शिवमल्हार!"

सु
सुनील पाटील डेक्कन, पुणे
⭐⭐⭐⭐⭐

"फ्रँचायसी घेतली आणि व्यवसाय सुरू केला. रुपाली ताईंनी सुरुवातीपासून मार्गदर्शन केले. आता माझे स्वतःचे शिवमल्हार आउटलेट आहे!"

वि
विशाल शिंदे फ्रँचायसी धारक, नाशिक
⭐⭐⭐⭐⭐

"ऑफिसनंतर रोज इथे येतो. अंडा बंजो आणि चहा — हाच माझा संध्याकाळचा नाश्ता. किंमत परवडणारी आणि चव अप्रतिम!"

अमित कुलकर्णी शिवाजीनगर, पुणे
⭐⭐⭐⭐⭐

"स्वच्छता, चव, सेवा — तिन्ही बाबींमध्ये शिवमल्हार अव्वल. माझ्या मुलांना इथलीच भुर्जी आवडते. घरी आठवण येते!"

मा
माधुरी जोशी कोथरूड, पुणे
⭐⭐⭐⭐⭐

"रात्री उशिरापर्यंत उपलब्ध असणारे, ताजे आणि स्वादिष्ट पदार्थ — पुण्यातील रात्रीच्या भटक्यांसाठी हे स्वर्ग आहे!"

रो
रोहन मोरे पुणे विद्यापीठ परिसर
WhatsApp कॉल Instagram